कै.श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालयात बीट स्तरीय शिक्षण परिषद संपन्न! (Bit council)
JmEduhelp TeamSeptember 02, 20220
अमळनेर(भरवस): आज दिनांक 2/9/2022 रोजी कै.श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस येथे मारवड बीट स्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी श्रीमती शर्मिला चव्हाण मँडम, मुख्याध्यापक श्री.व्ही.एस.सोनवणे, केंद्रप्रमुख श्री.अशोक सोनवणे, केंद्रप्रमुख श्री.छगन पाटील व बीटमधील सर्व शिक्षक ,शिक्षिका उपस्थित होते.तसेच विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक विद्यालय भरवस शाळेला प्रोत्साहनपर बक्षिस मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी मँडम यांच्या हस्ते
विद्यार्थी व विज्ञान शिक्षक श्री.आर.आर.सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.
Post a Comment
0 Comments