अमळनेर: लोकमान्य विद्यालय अमळनेर येथे आज दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी महात्मा गांधी जयंती आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रविंद्र लष्करे व प्रमुख पाहुणे राजेंद्र निकुंभ यांनी प्रतिमेचे पूजन केले.
लोकमान्य विद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरा!
October 01, 2022
0
Tags


Post a Comment
0 Comments